उपक्रम

1

विज्ञान जत्रा - मुलांसाठी एक जागतिक स्पर्धा..

https://www.googlesciencefair.com

गूगल विज्ञान जत्रा ही एक जागतिक आंतर्जालीय विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा १३ ते १८ वयोगटातील कोणत्याही देशाच्या मुलांसाठी खूली आहे. गूगल, जगात बदल घडवून आणणार्‍या कल्पनांच्या शोधात आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गूगल वर आपले खते असणे आवश्यक आहे. आपली प्रवेशिका दाखल करण्याची अंतीम तारीख आहे ३० एप्रिल २०१३.

पुढे वाचा »
2

अक्षर वाङ्मय’ नाट्य-विशेषांक

https://docs.google.com

‘अक्षर वाङ्मय’ नाट्य-विशेषांक :
‘प्रायोगिक नाटक : भारतीय आणि जागतिक’
भारतीय, अमेरिकन, ब्रिटिश, स्पॅनिश, जपानी, आणि नायजेरियन रंगभूमीसंदर्भातील
८ खास मुलाखती आणि ४ खंडांतील मान्यवरांचे १८ लेख.
अधिक माहिती सोबतच्या दुव्यावर दिली आहे.

पुढे वाचा »
1

आमची ही...MINGLISH GENERATION

https://docs.google.com

नमस्कार मित्रहो...
आमची ही...MINGLISH GENERATION च्या निमित्ताने आम्ही...मराठी भाषिक तरुणांशी संवाद साधतोय...
आम्हाला तुमची काही मतं जाणून घ्यायची आहेत...
तरी तुम्ही हा Questionnaire भरून द्यावा ही नम्र विनंती...
धन्यवाद...
(वयोगट वय वर्ष :- १५ ते ३५)***

https://docs.google.com/spreadsheet/viewform?pli=1&formkey=dGZiQlJfQ1VRU...

पुढे वाचा »
3

आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२) | Maayboli

http://www.maayboli.com

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. आपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. वाचूया, शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.

पुढे वाचा »
0

गाडी हरवलीये का ?................... आमच्या www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या.

http://www.missingvehicle.org

सापडलेल्या आणि हरवलेल्या गाड्यांच्या माहितीसाठी www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या. आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सापडलेल्या गाड्यांची यादी आहे. तुम्ही जर खरंच नशीबवान असाल तर तुम्हाला तुमची गाडी आमच्या पोर्टल वर मिळू शकेल.

पुढे वाचा »
2

www.missingvehicle.co.in पोर्टला भरघोस प्रतिसाद .....

http://missingvehicle.co.in

www.missingvehicle.co.in या पोर्टलला जगभरातून दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण केलेल्या सूचनांनुसार आम्ही हे पोर्टल जास्तीत जास्त सहजरीत्या वापरण्याजोगे बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.

पुढे वाचा »
6

भेट सावली संस्थेच्या मुलांशी!

http://www.maayboli.com

गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई व संस्थेच्या देखभालीतीलमुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत!

पुढे वाचा »
1

स्वाभिमानाचे नव-किरण

http://www.maayboli.com

प्रोजेक्ट स्वाभिमान.... कोवळ्या वयाच्या मुली-स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल उघडलेली एक सार्थ मोहीम! घराबाहेर सदोदित असुरक्षिततेच्या छायेत वावरणार्‍या स्त्रियांना सतर्क व समर्थ करण्याच्या हेतूने उचललेले एक सशक्त पाऊल!

पुढे वाचा »
1

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

http://www.maayboli.com

मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे.

पुढे वाचा »
4

हरविलेल्या व सापडलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाचा शोध

http://www.missingvehicle.co.in

हे पोर्टल हरविलेल्या व सापडलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाचा शोध घेण्यासाठी बनविलेले आहे . ह्या पोर्टल च्या माध्यमातून आपण हरविलेल्या वाहनांची नोंद करून शोध घेऊ शकता अथवा आपल्या परिसरात बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांची माहिती नोंदवून सदर वाहन त्याच्या मालकापर्यंत पोहोचविण्यास मदत करू शकता.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use