सत्यमेव जयते
भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.
सत्यमेव जयते
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट ‘थीम्ड टॉक शो’ असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
आम्ही परतायला निघालो. भारतात परत आलो व सीमेवरच्या त्या अंतिम दगडाजवळ जाऊन मी थांबलो. एकटाच, शांत, थोडा वेळ डोळे बंद करून. जवळ कुणी आल्याची जाणीव झाली. बालीजान मध्ये दहावीत शिकत असलेला तासो जवळ आला व मला म्हणाला, “ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”
त्याच्या छोट्या डोळ्याकडे, मी पहिले जे तो बोलत होता तेच ते डोळे बोलत होते.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
युवीचं नातं वेदनेशी !
भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज युवराजसिंग कर्करोगाशी दोन हात करून नुकताच भारतात परतलाय...आपण वेदनेशी नातं जोडून परतलोय, असं तो सांगतो...वेदनेशी मैत्री केलेल्या या अनोख्या क्रिकेटपटूचं मनोगत....
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
आम्ही परतायला निघालो. भारतात परत आलो व सीमेवरच्या त्या अंतिम दगडा जवळ जाऊन मी थांबलो एकटाच, शांत, थोड्यावेळ डोळे बंद करून. जवळ कुणी आल्याची जाणीव झाली. बालीजान मध्ये दहावीत शिकत असलेला तासो जवळ आला व मला म्हणाला, “ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
पायरसी सिनेमाची पायरेटेड कॉपी घेणारा, बघणारा माणूस अप्रत्यक्षरीत्या दहशतवादाला आर्थिक बळ देत असतो. कारण, यातून निर्माण होणारा पैसा दहशतवादासाठी वापरला जातो, हे तथ्य वारंवार अधोरेखित झाले
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
विश्वनाथ शंकर सरवदे, मुक्काम पोस्ट आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.
शंकर सरवदे शेळ्या मेंढ्या राखायचे. थोडी जमीन ती पण कोरडवाहू. पांढऱ्या मातीने लिंपलेल्या दोन कुढाच्या खोल्या. विश्वनाथ ऊर्फ तात्या त्यांचा धाकला मुलगा.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli