ब्लॉग बॅनर म्हणजे काय ?
ब्लॉग बॅनर म्हणजे एक फोटो जो तुमच्या ब्लॉगशी कनेक्टेड असतो.
हा बॅनर तुम्ही तुमच्या अथवा इतर कोणाच्याही ब्लॉग वर टाकू शकता.
अर्थात त्या साठी त्या फॊटो मागे छोटा HTML कोड लिहिलेला असतो.
तुमच्या ब्लॉगचा बॅनर बनवायचा का?
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
Celebration for Sachins 200 !!
कालची रात्र मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
२२ जण , सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले,एकमेकांना कधीही न भेटलेले ,एकमेकांना माहीत नसलेले एकत्र येतात..आणि भरपूर मनसोक्त मजा करतात...सेलेब्रेशन कारण एकच..सचिन चे २०० !!
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भाग १२ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!
बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=35957:2...
___________________________________
लव्ह यू मॉम... बाबा म्हणेल, ‘शुभम, लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम. यू हॅव टु फिऽऽऽल द लव्ह’. तिच्या हातातलं पत्र डोळ्यांतल्या अश्रुंनी ओलंचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक पत्र काढत तिनेच लिहिलेल्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवीत राहिली.
_______________________________
आमचं गाव, आमचं सरकार!
गाव करील ते राव करील काय, अशी एक म्हण आहे. या म्हणीच्या नेमके विरुद्ध चित्र नवेगाव साधू गावात पाहायला मिळाले. नवेगाव साधू गावाने विकासाचे धनुष्य उचलण्याचा निर्धार केला आणि आता गाव महाराष्ट्राच्या आदर्श गावांच्या नकाशावर सतत अग्रक्रमावर असते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
संवाद : शुभदा जोशी (महिला दिन २०१०) | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शब्दबंध २०१० : उद्घोषणा
दरवर्षीप्रमाणे यंदाही "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-अभिवाचनाची सभा जून महिन्यात साकारणार आहे. शब्दबंधचं हे तिसरं वर्ष. २००८ च्या जून महिन्यात १० ब्लॉगलेखकांनी केलेल्या शब्दबंधच्या यशस्वी प्रयोगानंतर गेल्यावर्षी म्हणजे २००९ मध्ये ६ व ७ जून रोजी जागतिक स्तरावर शब्दबंध साकारलं होतं.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठी तरुणांच्या प्रशासकीय सेवेच्या स्वप्नांना तडे?
मुंबई, ठाणे येथील मराठी तरुणांना तब्बल २२ वषेर् यूपीएससी परीक्षेकरिता विनामूल्य मार्गदर्शन करणारी, ठाणे महापालिकेकडून चालविली जाणारी सी. डी. देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग ही संस्था मुंबई हायकोर्टाच्या एका आदेशामुळे खासगी संस्थेच्या अथवा सरकारी बाबूच्या हातात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आश्विनच्या भुलाया : महिलांच्या व्यथा. भाग-१ | Maayboli
दुसरे असे की शेतीत काम करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणुन ती सूनेला म्हणते.
सासू :- कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
कारलीच्या बियानाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सूनेला मनोमन पटतो.ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा विचारते.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भाग ११ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!
बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34006:2...
_________________________
भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय, दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य दिलं होतं. आता फक्त वाट पहायची होती.
___________________________
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
गुटखा हानीकारक खाद्यपदार्थ नाही ????
शाळकरी मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत अनेकांना दुर्धर आजारांच्या विळख्यात घेणारा गुटखा हानीकारक खाद्यपदार्थांमध्ये येत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
प्राचीन जलस्त्रोत (भाग १) - मुंबई | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
'मानव विकासा'तील दरी जिल्हागणिक
राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये 'मानव विकासा'त मोठी तफावत दिसते! महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असतानाही काही जिल्ह्यांत झालेला असमान 'मानव विकास' पाहता सरकारच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उभा करत आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
झेंडा मराठी लेख
डोक्यावरची पांढरी गांधी टोपी माझ्याच खुर्ची खाली धुळ खात पडली होती आणि उरलेला एक झेंडा हाडकांच्या ढीगाऱ्याखाली तुमच्या आणि माझ्या डोळ्यांत हरवलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचे क्षण कुठे दिसतात का? हे शोधत अखेरचा श्वास घेत होता.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शांत राज्यातील अस्वस्थ सवाल
राजीव गांधींनी लालडेंगांशी करार केल्याने दहशतवाद संपलेला मिझोराम आज पूर्ण शांत आहे. पण भारतीय आम्हाला आणखी किती दिवस विदेशी समजणार, हा अस्वस्थ करणारा सवाल आजही मिझोंच्या मनातून पुसला गेलेला नाही. त्याचे उत्तर आपल्या सर्वांनाच द्यायचे आहे...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जपानमध्ये जन्मलेली कायझेन प्रणाली
औद्योगिक प्रगती साधण्यासाठी केवळ नफ्याचा विचार करून चालत नाही. त्यासाठी कंपनी व्यवस्थापन क्षेत्रात खर्चाचा योग्य समतोल साधणारी कामगिरीही झाली पाहिजे, असे कायझेन सांगते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
''उद्योजकता विकास: अभ्यासक्रमात समावेश
''उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्न करू,'' असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भाग १० - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!
बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=13936:2...
______________________
थोडासा वेग वाढवीत त्याने गाडी वळवली आणि काय होतंय याची जाणीव होईपर्यंत समोरून आलेली गाडी त्याच्या गाडीच्या उजव्या बाजूवर आदळली. त्याचं अनुकरण करत मागून आलेली गाडीही धाडदिशी त्याच्या गाडीच्या मागच्या भागावर आदळली.
____________________
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत
“Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error.” श्री० अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यर यांनी भारतातील राज्यशासनांस इशारा दिला आहे.
http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/
क०लो०अ०
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग. | Maayboli
बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे.
नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे.
सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा
उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश